मी संदिप दिनकर पाचंगे जन्मापासुन वर्तक नगर मध्ये राहत आहे. २००७ साली संगणक शास्त्र म्हणजेच (B.sc. Computer Science) ची पदवी मुंबई विद्यापीठातून घेतली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सदस्य झालो. त्यावेळी विद्यार्थी दशेतअसल्या कारणाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

ध्येय व धोरणे

आपल्या हक्काचा माणूस संदिप दिनकर पाचंगे

प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे, महानगरपालिका व शासनाच्या धोरण व विकास आराखड्यानुसार नागरिकांच्या संमतीने योग्य रीतीने पुनर्वसन करून पुनर्विकास योजना राबविणे, उद्यान विकसित करणे, आधुनिक सोई सुविधा उपलब्ध करणे.

जाहीर पाठिंबा

नमस्कार !..

मी संदिप दिनकर पाचंगे मनविसे ठाणे शहर अध्यक्ष, ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 मधील प्रभाग क्रमांक . ७ ड या उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. आपल्या सेवेसाठी मी अखंड तत्पर आहे आणि असाच पुढे राहीन.

No front page content has been created yet.